तरुण भारत

राज्य मंत्रिमंडळ विस्तार ग्रा. पं. निवडणुकीपूर्वी?

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे संकेत

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

ग्रामपंचायत निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्तार यांच्यात कोणताही संबंधी नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता अडथळा ठरणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत मिळाले आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असून भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशात ग्रा. पं. निवडणुका जाहीर झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार निवडणुकीपूर्वी होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी निवडणूक आचारसंहिता जारी असल्याने विकासकामे, नव्या योजनांची घोषणा करता येणार नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला कोणताही अडसर ठरणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Related Stories

बारावी विद्यार्थ्यांसाठी दीक्षा ऍप ठरणार वरदान

Amit Kulkarni

कर्नाटक : ११ एप्रिलपासून कामाच्या ठिकाणी लसीकरण

Abhijeet Shinde

देवेगौडा दाम्पत्य संसर्गमुक्त इस्पितळातून डिस्चार्ज

Amit Kulkarni

कर्नाटक: आतापर्यंत ७० हजाराहून अधिक आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण

Abhijeet Shinde

कर्नाटक : पोलिसांवर केलेल्या वक्तव्याबद्दल गृहमंत्र्यांविरोधात तक्रार

Sumit Tambekar

कर्नाटकः यूपीएससी परीक्षार्थींच्या मदतीसाठी हुबळी-बेंगळूर मार्गावर विशेष ट्रेन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!