तरुण भारत

विद्या आधारद्वारे विद्यार्थिनीला मदत

प्रतिनिधी/ बेळगाव

विद्या आधार एज्युकेशन ऍण्ड रूरल डेव्हलपमेंट सोसायटी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बेळगावचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी पूजा मंजुनाथ पाटील या विद्यार्थिनीची शैक्षणिक फी भरली. जैन पॉलिटेक्निकमध्ये तिसऱया वर्षात पूजा शिकत आहे. या विद्यार्थिनीच्या उच्चशिक्षणाची जबाबदारीसुद्धा डॉ. डुमगोळ व संस्थेने घेतली आहे.

Advertisements

सदर अर्थसाहाय्य वितरणप्रसंगी प्राचार्य विजय कलमनी, प्रा. प्रकाश सोनवाळकर, विद्या आधारचे संचालक विजय मोरे व संतोष ममदापूर उपस्थित होते.

Related Stories

मंथनच्या अध्यक्षपदी शोभा लोकूर

Patil_p

कंग्राळी खुर्द ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्षांचा अलतगा येथे सत्कार

tarunbharat

वादळाने झोडपले, बेळगावकर गारठले!

Amit Kulkarni

ग्राम पंचायत निवडणुकीत 781 जण बिनविरोध

Patil_p

गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱयांना पोलीस अधिकाऱयांकडून मार्गदर्शन

Patil_p

बस ‘बंद’चा परिणाम खानापूर बाजारपेठेवर

Omkar B
error: Content is protected !!