22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

देशात 36,604 बाधित, 501 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 36 हजार 604 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 501 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 94 लाख 99 हजार 414 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 122 एवढी आहे.

मंगळवारी दिवसभरात 43,062 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 28 हजार 644 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 89 लाख 42 हजार 647 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 14 कोटी 24 लाख 45 हजार 949 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 96 हजार 651 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.1) करण्यात आल्या. 

Related Stories

निम्म्या कर्नाटकात लॉकडाऊन आणखी शिथिल

Patil_p

पॅरिसमध्ये रेस्टॉरंट्स बंद

Patil_p

छत्तीसगडमध्ये 6 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

pradnya p

अहमद पटेल यांची ईडीकडून चौकशी

Patil_p

दिवसभरात विक्रमी 62 हजार रुग्णांना डिस्चार्ज

Patil_p

निकिता तोमर हत्या; दोघे आरोपी दोषी

Patil_p
error: Content is protected !!