तरुण भारत

डार्कनेटद्वारे ड्रग्स खरेदी करणाऱ्या दोन ड्रग पेडलरना अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात ड्रग प्रकरणी कारवाई सुरु असताना सीसीबी पोलिसांनी मंगळवारी डार्कनेटद्वारे ड्रग्स खरेदी करणाऱ्या दोन ड्रग पेडलरना अटक केली. पोलिसांनी सुमारे १ हजार एलएसडी पट्ट्या जप्त केल्या आहेत. राहुल आणि दर्शन अशी अटक केलेल्या पेडलरांची नवे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ५०लाख रुपयांच्या या हा माल ओळख पटलेल्या दोघांकडून ५० लाख रुपयांच्या एलएसडी पट्ट्या जत केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग पोलंडमधून खरेदी केले आहे.

Advertisements

Related Stories

‘टूलकिट’प्रकरणी बेंगळूरमधून पहिली अटक

Patil_p

…तर कर्नाटकात पुन्हा गंभीर परिस्थिती

Amit Kulkarni

क्रीडापटूंना 10 लाखांचे प्रोत्साहन धन

Amit Kulkarni

कर्नाटक: विधानसभा विसर्जित करा आणि निवडणूक लढवा : सिद्धरामय्या

Abhijeet Shinde

फटाके बंदीचा निर्णय समितीच्या अहवालावर आधारित : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

कर्नाटक: भाजप विधिमंडळाची ७ वाजता बैठक, नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!