तरुण भारत

तासगाव तालुक्यात चार नवे रूग्ण

प्रतिनिधी / तासगाव

तासगाव शहरासह तालुक्यात बुधवारी दोन गावात चार रूग्ण सापडले आहेत. तर शहरात पुन्हा एक रूग्ण रूग्ण सापडला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 206 दिवसात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 3249 झाली आहे.

Advertisements

बुधवारी तालुक्यातील हातनूर येथे तीन व तासगाव येथे एक असे दोन गावात चार रूग्ण सापडले आहेत. तालुक्यात पाच दिवसानंतर बुधवारी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर तालुक्यात यापूर्वी पेक्षा कमी रूग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण ही कमी यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

सांगली : श्रीमंत अमरसिंह डफळे यांचे निधन

Abhijeet Shinde

सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात आता खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात – प्रकाश ढंग

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाने चार बळी, रूग्णांची ‘हजारी’ पार

Abhijeet Shinde

सांगली : मेंगाणवाडी, बलवडी परिसरात डोंगराला भीषण आग

Abhijeet Shinde

आटपाडी तालुक्यात विजेचा धक्का लागून शिक्षकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

वारणेसह `ही’ पाच धरणे पन्नास टक्के भरली, विसर्ग सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!