तरुण भारत

पंढरपूर : ट्रकची टेम्पोला धडक सहा जण जखमी

प्रतिनिधी/पंढरपूर

पंढरपूरहून कामतीकडे येणाऱ्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने सहा जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Advertisements

रंजना मनोहर पवार, तानाजी मुरलीधर पवार, जया अरुण ताकमोगे, सविता राजाराम छंदुरे, सुमन मुरलीधर पवार, मालती चंद्रकांत शिंदे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. वरील सर्व जण पंढरपूर येथे कामानिमित्त गेले होते . तेथील काम संपवून पुन्हा कामतीकडे टेम्पोत बसून येत होते. दरम्यान दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास टेम्पोला ट्रक ने ठोकरले. या अपघातात वरील सर्व जण जखमी झाले.. जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Related Stories

रस्त्यावर ३२ वर्षीय पुरुषाचे गुप्तांग कापले

Sumit Tambekar

शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर : सुभाष देसाई

prashant_c

सोलापूर : उजनीचे एक इंच पाणी इंदापूर नेल्यास राजकिय संन्यास घेणार – पालकमंत्री भरणे

Abhijeet Shinde

जातो माघारी पंढरीनाथा…तुझे दर्शन झाले आता !

Abhijeet Shinde

सोलापूर : विद्यापीठाच्या युवा महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

Abhijeet Shinde

बार्शीत चोरट्यांनी पोलिसावर केले धारदार शस्त्राने वार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!