तरुण भारत

बेल्जियम : 25 जणांना अटक

बेल्जियममध्ये कोरोनामुळे लागू संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण पार्टी करत होते. पार्टी करणाऱया समुहाचा म्होरक्या पळाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना राजधानी ब्रुसेल्सच्या एका बारमधील असल्याचे समजते. या पार्टीत युरोपीय महासंघाचे दोन मुत्सद्दीही सामील झाले होते.

Related Stories

इराण : उपग्रह नियंत्रित शस्त्राने झाली अणुशास्त्रज्ञ फखरीजादेह यांची हत्या

datta jadhav

योशिहिडे सुगा जपानचे आगामी पंतप्रधान

Patil_p

मिशेल फ्लॉरनॉय यांना संरक्षणमंत्रिपद शक्य

Patil_p

लिम्पिआधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे नेपाळचेच भाग; नेपाळचा दावा

datta jadhav

बांगलादेशींना मज्जाव

Patil_p

कोरोनाला पूर्ण नष्ट करतो मॉलीक्यूल ‘एबी 8’

Patil_p
error: Content is protected !!