तरुण भारत

तुर्कस्तान : बळी वाढले

तुर्कस्तानात सलग नवव्या दिवशी कोरोनाबळींचा आकडा वाढला आहे. दिवसभरात तेथे एकूण 190 जण कोरोनामुळे दगावले आहेत. मृतांमध्ये बहुतांश जण अधिक वयाचे नागरिक होते, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे कठोरपणे पालन करविले जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. याचदरम्यान सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक बोलाविली आहे.

Related Stories

नेपाळ अन् चीनमध्ये वाढतेय अंतर

Patil_p

ऑस्ट्रेलिया : 6 लाख

Patil_p

‘विनाशा’च्या देवतेची पृथ्वीवर अवकृपा ?

Patil_p

इराणमध्ये पुढील वर्षी राष्ट्रपती निवडणूक

Patil_p

पाकिस्तानात हिंदू मंदिरात तोडफोड

Patil_p

पाण्यावर चालण्यासाठी पैसे मोजताहेत लोक

Patil_p
error: Content is protected !!