तरुण भारत

स्कॉट एटलस यांचा राजीनामा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कोरोनाविषयक विशेष सल्लागार स्कॉट एटलस यांनी राजीनामा दिला आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले होते. एटलस यांच्यावर प्रारंभापासूनच टीका केली जात होती. कोरोना संकटादरम्यान त्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या उपाययोजनांना कधीच महत्त्व दिले नव्हते. त्यांनी अमेरिकेत कोरोनाने झालेल्या मृत्यूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Related Stories

स्पेनची मारिया काशीमध्ये संस्कृतची आचार्य

Patil_p

काही वर्षांमध्ये महामारी ठरणार एंडेमिक

Patil_p

भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या विमानांवर निर्बंध

datta jadhav

कासव खरेदी करा, अन महालवजा घर मोफत

Patil_p

4,564 मुलांना बाधा

Patil_p

कोरोना हवेतूनही फैलावू शकतो!

Patil_p
error: Content is protected !!