तरुण भारत

कॅस्ट्रॉल इंडियाच्या सीएफओपदी बक्षी

नवी दिल्ली : वंगण निर्माती कंपनी कॅस्ट्रोल इंडियाच्या चिफ फायनॅन्शीयल ऑफिसरपदी दिपेश बक्षी यांची नेमणूक करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बक्षी हे सीएफओसोबत कंपनीचे पूर्णवेळ संचालकपदही सांभाळणार आहेत. याआधी रश्मी जोशी या हे पद सांभाळत होत्या. 1 जानेवारी 2021 पासून ते मंडळाच्या कार्यकारिणीवर रूजू होतील. जोशी यांनी कॅस्ट्रोल इंडियाचे सीएफओपद 7 वर्षे सांभाळले होते. सीएफओ म्हणून जोशी यांची कार्यप्रणाली खूप चांगली राहिली असून कंपनीच्या व्यवसायाला उत्तम हातभार लावण्यात त्यांना यश आलं आहे असे मत चेअरमन आर. गोपाळकृष्णन यांनी व्यक्त केले.

Related Stories

7 जुलैपासून दोन आयपीओ होणार खुले

Patil_p

बायजूसचा डेकाकॉर्न क्लबमध्ये समावेश

Patil_p

अशोक लेलँड करणार उत्पादनात घट

Patil_p

भारताचे धान्य उत्पादन 2 टक्क्यांनी वाढण्याचे संकेत

Patil_p

नव्या क्रेडिट कार्डची संख्या घटली

Patil_p

15 हजार कोटी जमवण्यासाठी ऍक्सीस बँकेला परवानगी

Patil_p
error: Content is protected !!