तरुण भारत

तिसरे रेल्वेगेट उद्या राहणार बंद

बेळगाव : तिसऱया रेल्वेगेटनजीकच्या रेल्वे मार्गावर तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान रेल्वेगेट बंद राहणार आहे. त्यामुळे या गेटातून होणारी सर्व वाहतूक वळविण्यात येणार असून, त्यासाठीची उपाययोजना करावी, असे रेल्वे खात्याने वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक यांना कळविले आहे.

वाहतूक वळविण्यात येणार असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही रेल्वेने केले आहे.

Advertisements

Related Stories

गटारीतून सांडपाणी वाहण्यास अडथळा

Amit Kulkarni

ए. एच.मोतीवाला यांचा रत्नशाश्त्री पदवीने सन्मान

Amit Kulkarni

गडहिंग्लज क्रिकेट स्पर्धेत विजया अकादमी विजेता

Amit Kulkarni

रॉजर क्लब-सिग्नेचर क्लब यांच्यात आज अंतिम सामना

Amit Kulkarni

हिंदूनगर छत्रपती रोडवर नव्या ब्लॅकस्पॉटची निर्मिती

Patil_p

कर्नाटक विकास ग्रामीण बँकेकडून कोरोना निवारणासाठी 50 लाखाचा निधी

Patil_p
error: Content is protected !!