तरुण भारत

बिहार : 619 नवे कोरोना रुग्ण; तर 605 जणांना डिस्चार्ज!

ऑनलाईन टीम / बिहार :


बिहारमध्ये मागील 24 तासात 619 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 37 हजार 968 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 605 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,37,968 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 31 हजार 108 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.12 % आहे. तर आतापर्यंत 1, 287 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 5,572 ॲक्टिव्ह रुग्ण 


ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 51 लाख 74 हजार 056 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 572 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Related Stories

ISI एजंटला गुजरातच्या कच्छमधून अटक

datta jadhav

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

prashant_c

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उद्यापासून सुरुवात

datta jadhav

भाजपमध्ये धृतराष्ट्र अन् शकुनी – प्रियंका वड्रा

Patil_p

सोने-चांदी दरात पुन्हा घसरण

Patil_p

आग्रा : भाजीविक्रेत्याला कोरोनाची लागण, 2000 जण क्वारंटाईन

prashant_c
error: Content is protected !!