तरुण भारत

मद्यपीच्या धडकेत बंदोबस्तावरील पोलिस जखमी

प्रतिनिधी / मिरज

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली – मिरज रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना तेथे लावलेल्या बॅरिकेटला आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मद्यधुंद दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. या अपघातात संतोष विजय माळी हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. बॅरिकेटचे नुकसान झाले असून, पोलिसांसमोरच मद्यपी वाहन चालकाने हा स्टंट केल्याने दिवसभर याची शहरात चर्चा सुरू होती.

Advertisements

Related Stories

सांगली : शिधापत्रिकेवरील धान्य बाजारात विक्रीला; पूरग्रस्त कुटूंबांची शक्कल

Abhijeet Shinde

उद्या बागणीत कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Abhijeet Shinde

एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या – सत्यजित देशमुख

Sumit Tambekar

मिरजेत तीन एकर ऊस जळून खाक

Abhijeet Shinde

सांगली : भाजप गटनेते युवराज बावडेकर यांचा राजीनामा

Abhijeet Shinde

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सळी चोरणारे दोन आरोपी जेरबंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!