तरुण भारत

राज्यातील 43 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

बेळगाव येथील चार अधिकाऱयांचा समावेश

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

शुक्रवारी राज्यातील 43 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृहखात्याने यासंबंधीचा आदेश जारी केला असून बेळगाव शहरातही चार अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या आहेत.

माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची सीईएन विभागात बदली झाली असून त्यांच्या जागेवर पीटीएस खानापूरमधील सुनील बी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांची वाहतूक उत्तर विभाग पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंभार यांची बदली लोकायुक्त विभागात करण्यात आली आहे. गेल्या काठवडय़ात पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ही प्रक्रिया सुरूच आहे. लवकरच बदल्यांची आणखीन एक यादी बाहेर पडण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

भडकल गल्लीत डेनेजमिश्रित पाणीपुरवठा

Amit Kulkarni

बांधकाम कामगारांसाठी आलेल्या किटमध्ये गैरप्रकार

Omkar B

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी निवारा केंद्रांची उभारणी करा

Patil_p

कुमारस्वामी लेआऊटमध्ये कोविड केअर सेंटर

Patil_p

ऐन गर्दीत ड्रेनेज वाहिनी घालण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे जखमी व्यक्तीला मिळाले जीवदान

Amit Kulkarni
error: Content is protected !!