तरुण भारत

१२ डिसेंबरला जिल्ह्यात लोक अदालतीचे आयोजन

प्रतिनिधी / सातारा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्याकडून शनिवार १२ डिसेंबर रोजी जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील सर्व प्रकारची प्रलंबित दिवाणी व फौजदारी, भूसंपादन नुकसानभरपाईची, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसूली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात, निगोशिएबल इन्स्रुा मेंटस् ॲक्ट खाली दाखल झालेली प्रकरणे, महसूलबाबत, कामगार वाद, वन कायदा इ, प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे- बँक वसूली, कामगार, पाणी व वीजबिलाबाबत वाद, टेलिफोन, मोबाईल कंपनी थकित बिले वसूली प्रकरणे इत्यादी प्रकरणाबाबत तडजोउ करण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. ज्या पक्षकारांना तडजोड करण्याची इच्छा आहे, अशा सर्व पक्षकारांनी तडजोडीसाठी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.

Related Stories

पाणी पुरवठा सभापती सीता हादगे ऑन फिल्ड

Patil_p

पर्यावरण वाचवाचा संदेश देणाऱया सायकलस्वारांचे स्वागत

Patil_p

कॉलेज-शाळांना दिवाळीत फक्त पाच दिवस सुट्टी

Patil_p

भुयारी गटरच्या खोदलेल्या चरीत अडकली अग्निशामक दलाची गाडी

Patil_p

आगामी काळात त्रिशंकू भागाचा कायापालट करणार

Patil_p

सातारा : कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा बछडा

datta jadhav
error: Content is protected !!