तरुण भारत

श्रीनगरमध्ये सुरक्षा दल, पोलिसांवर दहशतवादी हल्ला

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दल आणि पोलिसांच्या तुकडीवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक पोलीस आणि एक नागरिक जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

Advertisements

दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील साझगरिपोरा येथे पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाला लक्ष्य केले. या गोळीबारात जखमी झालेला जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवान आणि एका नागरिकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ मूळे 72 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2.50 लाखाची मदत

Omkar B

सप्टेंबरपासून शाळा भरणार?

Patil_p

भारतात मागील 24 तासात साडेअकरा हजार नवीन कोरोना रुग्ण

datta jadhav

पाक पंतप्रधानानी मांडला होता भारताचा पहिला अर्थसंकल्प

Patil_p

डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म ‘माहिती-प्रसारण’ अंतर्गत

Omkar B

देशात 36,469 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!