तरुण भारत

केनियाच्या कँडीचा नवा विश्वविक्रम

वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया

केनियाचा धावपटू किबिवॉट कँडीने पुरूषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला. रविवारी स्पेनमध्ये झालेल्या व्हॅलेन्सिया हाफ मॅरेथॉनमाध्ये कँडीने 57 मिनिटे आणि 32 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम केला.

Advertisements

पुरूषांच्या हाफ मॅरेथॉन या क्रीडाप्रकारात 58 मिनिटापेक्षा कमी कालावधी नोंदविणारा केनियाचा कँडी हा पहिला धावपटू आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये गिडेनिया येथे झालेल्या विश्व हाफ मॅरेथॉनमध्ये कँडीने दुसरे स्थान मिळविले होते. केनियाच्या केमवोरेर याने 2019 साली हाफ मॅरेथॉनमध्ये 58 मिनिटे .01 सेकंदाचा अवधी घेत विश्व़विक्रम केला होता. व्हॅलेन्सिया हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या विभागात इथोपियाच्या दिबाबाने विजेतेपद मिळविताना एक तास, 05.18 सेकंदाचा अवधी घेतला.

Related Stories

मेदवेदेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

बांगलादेशचा क्रिकेटपटू ओनिकवर बंदी

Patil_p

ऑस्ट्रेलियन संघात बोलँडचा समावेश

Patil_p

भारतीय क्रिकेटपटूंचा जवानांना सॅल्युट

Patil_p

कोरोना बाधित हॉकीपटूंच्या प्रकृतीत सुधारणा

Patil_p

नॉर्विच सिटीच्या मुख्य प्रशिक्षकपदी डीन स्मिथ

Patil_p
error: Content is protected !!