तरुण भारत

पंजाब : कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 56 हजार 839 वर

  • आतापर्यंत 1 लाख 44 हजार 301रुग्ण कोरोनामुक्त! 


ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 620 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 19 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 839 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, काल 886 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंतच्या एकूण 1,56,839 रुग्णांपैकी 1 लाख 44 हजार 301रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 934 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 33 लाख 65 हजार 119 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 7 हजार 604 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 168 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 16 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

“लवकरच कोरोना संपणार;” विषाणूशास्त्रज्ञांचा दावा

Abhijeet Shinde

दिवसभरातील मृतांच्या आकडय़ात वाढ

Patil_p

छत्तीसगडमध्ये 6 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

5 भारतीय शांतिसैनिकांचा होणार मरणोत्तर गौरव

Patil_p

शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही; चीनला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत सक्षम

datta jadhav

कोरोना संकटाच्या काळात वृत्तपत्रांची महत्त्वाची भूमिका : नरेंद्र मोदी

tarunbharat
error: Content is protected !!