तरुण भारत

6 कंपन्यांची 91 हजार कोटींची भर

मुंबई

 सेन्सेक्समधील टॉप टेनपैकी 6 कंपन्यांनी भांडवली बाजारात मागच्या आठवडय़ात 91 हजार कोटींचे भांडवल उभारले आहे. आयसीआयसीआय बँक व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या लाभात राहिल्या आहेत. मागच्या आठवडय़ात बीएसई सेन्सेक्स 928.83 अंकांनी वा 2.10 टक्क्यांनी तेजीत राहिला होता. बाजारात रिलायन्स इंडस्ट्रिज, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसीस, आयसीआयसीआय बँक व भारती एअरटेल या कंपन्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. 6 कंपन्यांनी बाजार भांडवलात चांगली वाढ दर्शवली आहे.

Advertisements

Related Stories

मनरेगानंतर जल जीवन मिशन योजनेचा प्रारंभ

Patil_p

मुकेश अंबानी जगातील श्रीमंतात 6 व्या स्थानी

Patil_p

जीपीएफच्या व्याजदरात कपात

Patil_p

जिओ दूरसंचार क्षेत्रात देशात चमकणार

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

Patil_p

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

datta jadhav
error: Content is protected !!