तरुण भारत

मोटो जी 9 पॉवर आज होणार दाखल

नवी दिल्ली

 मोटोरोला कंपनीचा ‘मोटो जी 9 पॉवर’ हा नवा स्मार्टफोन मंगळवार 8 डिसेंबर 2020 रोजी बाजारात दाखल होणार आहे. हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत स्पष्टता मात्र अद्याप करण्यात आलेली नाही. युरोपमध्ये दाखल केलेल्या या फोनची किंमत 17 हजार 400 रुपये इतकी असल्याचे समजते. मोटो जी 9 पॉवर हा अँड्रॉइड 10 वर चालणारा असून 6.8 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रगन 662 प्रोसेसर व 4 जीबी रॅम तसेच 128 जीबी स्टोरेजची सुविधा या फोनमध्ये असेल. 6 हजार एमएएचची बॅटरी या फोनमध्ये आहे.

Advertisements

Related Stories

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Patil_p

ओप्पोचे इ स्टोअर मेमध्ये होणार सुरू

Amit Kulkarni

जुलैत गॅलेक्सीचे फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p

भारतात एलजीचा रोटेटिंग स्क्रीनचा स्मार्टफोन सादर

Patil_p

‘विवोचा व्ही 21’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p

2022 मध्ये ओएलइडी फीचर्सचे स्मार्टफोन लोकप्रिय

Patil_p
error: Content is protected !!