तरुण भारत

नोव्हेंबरमध्ये ‘सेल’चे उत्पादन वाढले

नवी दिल्ली

 सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद उत्पादक कंपनी स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (सेल)नोव्हेंबरमध्ये 1.417 दशलक्ष टन इतक्या कच्च्या पोलादाचे उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन मागच्या वर्षाच्या नोव्हेंबरपेक्षा 7 टक्के अधिक आहे. 2019 च्या नोव्हेंबरमध्ये कंपनीने 1.238 दशलक्ष टन पोलादाचे उत्पादन घेतले होते. बाजारात विविध व्यवसायांनी गती घेतल्याने पोलादाच्या मागणीत अलीकडे वाढ दिसली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बांधकाम क्षेत्रानेही गती नोंदवली होती.

Advertisements

Related Stories

तंत्रज्ञान-दूरसंचार कंपन्यांमुळे बाजार तेजीत

Patil_p

क्रेडिट कार्डच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

गोल्डमॅन सॅच 2000 जणांना देणार नोकरी

Patil_p

विवेक कानडे सिमेन्स हेल्थकेअरचे नवे एमडी

Amit Kulkarni

मित्रों ऍपचे 10 कोटी वापरकर्ते करण्याचे उद्दिष्ट

Patil_p

टाटा पॉवरबरोबर टेस्लाचा करार शक्य

Patil_p
error: Content is protected !!