तरुण भारत

युवासेनेचे कुरुंदवाड आगारास बससेवा सुरु करण्याचे निवेदन

प्रतिनिधी / कुरुंदवाड

कोरोनाचा रोगप्रसार कमी होत असल्याने शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूरातील शाळा, महाविद्यालयांना जाणा-येण्यासाठी परीसरातील अनेक गावामधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात. त्यांच्या प्रवासाची गैरसोय मोठया प्रमाणावर होत आहे. हि बाब युवासेनेच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कुरुंदवाडचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांचेकडे युवासेनेचे युवा तालुका अधिकारी प्रतिक धनवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोईसाठी बससेवा सुरु करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

Advertisements

यावेळी युवासेनेचे तालुका समन्वयक निलेश तवंदकर, उप तालुका अधिकारी मंगेश पाटील,श्रेणिक माने, आकाश थरपट्टी, अमोल पाटील, मल्हार कुलकर्णी, अनिल खाडे, प्रतिक पाटील, आदित्य पाटील, ऋषिकेश चव्हाण, अभय पाटील व परिसरातील युवासैनिक उपस्थित होते.

Related Stories

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा मुहूर्त कधी ?

Abhijeet Shinde

पेठ वडगावात रुग्ण सापडल्याने शहर तीन दिवस लॉकडाऊन

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड मजूर पळून जात असल्याने शेतकरी चिंतातूर

Abhijeet Shinde

डिगसच्या तरूणाचा संशयास्पद मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तिघा चोरट्यांना अटक, अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

ग्रामसमितींच्या खंबीर निर्णयांमुळेच कोरोनाला लगाम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!