तरुण भारत

बेंगळूर: काँग्रेस आमदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी

बेंगळूर/प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या आमदारांनी विधान सौध परिसर ते बेंगळूरमधील फ्रीडम पार्कपर्यंत मोर्चाला सुरुवात केली आहे. पक्ष आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेत सभा त्याग करून ज्या आमदारांनी आंदोलन केले ते सर्व आमदार केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याविरोधात आंदोलन करून एकता व्यक्त करणाऱ्या आंदोलक शेतकर्‍यांमध्ये सामील होतील. मोर्चासाठी सिध्दरामय्यांसोबत आमदार ईश्वर खंद्रे, प्रियांक खर्गे, आणि बी. झेड. जमीर अहमद आदी आहेत.

Advertisements

Related Stories

बारावी परीक्षा घेणे अनिवार्यच

Amit Kulkarni

कर्नाटक: लॉकडाऊनमुळे खासगी बस चालकांना ४०० कोटींचा तोटा

Abhijeet Shinde

सीसीबीने कन्नड अभिनेत्री राधिकाची आर्थिक फसवणुकीच्या आरोपावरून केली चौकशी

Abhijeet Shinde

कर्नाटक : वृद्धांना मासिक पेन्शन घरपोच मिळणार : महसूलमंत्री

Abhijeet Shinde

कर्नाटक : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर मात करण्यासाठी सरकार १ लाख वैद्यकीय, नर्सिंग विद्यार्थ्यांची मदत घेणार

Abhijeet Shinde

डी. के. शिवकुमार चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात हजर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!