तरुण भारत

होबार्ट हरिकेन्सची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या दहाव्या बिग बॅश टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत गुरूवारच्या सामन्यात होबार्ट हरिकेन्सने विजयी सलामी देताना माजी विजेत्या सिडनी सिक्सर्सला पराभवाचा धक्का दिला.

Advertisements

या सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकून हरिकेन्सला प्रथम फलंदाजी दिली. होबार्ट हरिकेन्सने 20 षटकांत 8 बाद 178 धावा जमविल्या. हरिकेन्स संघातील डेव्हिडने 33 चेंडूत 58, इनग्रेमने 42 चेंडूत 55 धावा जमविल्या. त्यानंतर सिडनी सिक्सर्सने 6 बाद 162 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 16 धावांनी गमवावा लागला. सिडनी सिक्सर्सतर्फे एडवर्ड्सने 47 आणि व्हिन्सने 67 धावा जमविताना दुसऱया गडय़ासाठी 116 धावांची भागिदारी केली. होबार्ट हरिकेन्सतर्फे ख्रिस्टेन आणि डॉरहुस यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

Related Stories

केरळ ब्लास्टर्सच्या प्रशिक्षकाची उचलबांगडी

Rohan_P

धवन टी-20, इशांत कसोटी मालिकेतून बाहेर

Patil_p

नागलची सलामीची लढत बेरानकिसविरुद्ध

Patil_p

अखेर हॉकीपटूंना मिळाला एक महिन्याचा ‘ब्रेक’

Patil_p

पंजाबकडून हरभजनची शिफारस रद्द

Patil_p

अँडी मरेचा पराभव

Patil_p
error: Content is protected !!