तरुण भारत

ब्राझीलमध्ये स्थिती बिघडली

ब्राझीलमध्ये दिवसभरात 53 हजार 453 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तज्ञांनुसार समोर आलेला आकडय़ापेक्षा बाधितांची संख्या खूपच अधिक असू शकते. तर दिवसभरात 836 जणांना संक्रमणामुळे जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलमध्ये मागील महिन्यांत कोरोनाच्या प्रतिदिन रुग्णांची संख्या घटली होती. परंतु हा आकडा आता पुन्हा वाढू लागला आहे.

Related Stories

कर्जासाठी पाकिस्तानवर जिन्नांचे पार्क गहाण ठेवण्याची वेळ

datta jadhav

दुचाकीस्वार..जीन्स..एअरबॅग

Patil_p

आधी गोळय़ा घालायच्या, मग मृतदेहासाठी पैसे उकळायचे

Patil_p

पाकिस्तानचे ढोंग उघड, इस्रायलशी सलगी

Patil_p

पाकिस्तानात माजी विदेशमंत्री अटकेत

Omkar B

दाऊद इब्राहिमला पाकचा आश्रय

Patil_p
error: Content is protected !!