तरुण भारत

रियलमीच्या मदतीने जिओ स्वस्त स्मार्टफोन्स आणणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

रिलायन्स जिओ येत्या काळात ग्राहकांना 5-जी सेवा देण्यासोबत अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म सादर करण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून रिलायन्स स्वस्त स्मार्टफोन निर्मिती करण्यासाठी रियलमीसोबत हात मिळवणी करणार असल्याचे संकेत आहे. यासह अन्य कंपन्यांसोबत काम करणार असल्याचीही माहिती आहे.

Advertisements

इंडियन मोबाईल काँग्रेस 2020(आयएमसी) च्या कार्यक्रमात बोलताना रिलायन्स जिओचे डिव्हाईस ऍण्ड उपकरण मोबिलिटी विभागाचे अध्यक्ष सुनील दत्त यांनी, 2 जी हॅण्डसेट वापरणाऱयांना 4 जी किंवा 5 जी अपग्रेड करण्यासोबत स्वस्त उपकरणे उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 5 जी नेटवर्क सेवेचा विस्तार करण्यावर येणाऱया काळात भर दिला जाईल. स्वस्त स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी जियोचा प्रयत्न असणार आहेत.

Related Stories

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p

ऍपलचा आयफोन-12 बाजारात दाखल

Omkar B

हॉनरचे लॅपटॉपसह 2 स्मार्टफोन्स सादर

Patil_p

विवो एक्स 60 सिरीजच्या फोन्सची चलती

Patil_p

पोकोचा ‘एक्स 3 प्रो’दमदार स्मार्टफोन लवकरच येणार भारतात

Patil_p

रियलमीचा स्वस्त 5 जी स्मार्टफोन लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!