तरुण भारत

सातारा : कॉलेज युवकाला लुटणाऱ्या चोरट्यांच्या दोन तासात मुसक्या आवळल्या

सातारा / प्रतिनिधी : 

वाढे फाटा येथे बुधवारी (दि.9) रात्रीच्या वेळेस आकाश शंकर चौगुले (रा. मंगळवार पेठ) याला चार अनोळखी युवकांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण केली, तसेच त्याच्याकडून 1350 रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याची तक्रार दाखल करताच सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले असता त्याने अन्य तीन साथीदारासमवेत गुन्हा केल्याची कबुली दिली. 

Advertisements

याप्रकरणी करण अनिल लादे (वय 21, रा. कोयना सोसायटी सदरबझार), अक्षय राजेंद्र चव्हाण (20, रा. कोयना सोसायटी सदरबझार) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

Related Stories

सातारा जिल्ह्यात १४ रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १४५ निगेटिव्ह

Abhijeet Shinde

सातारा : प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार न पडल्यास कारवाई : शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर

Abhijeet Shinde

आता फोनवर बोलने ही झाले महाग

Patil_p

पॉझिटिव्हीटी रेट 9.75 टक्क्यांवर

datta jadhav

काही तरी चांगल घडतय…गौरी 71 वर्षाच्या वयात कोरोनावर केली मात

Patil_p

उसाच्या ट्रॉलीला धडकून एकाचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!