तरुण भारत

ब्रिटिश प्रवाशांवर बंधने

ब्रिटनमधून इतर युरोपियन देशांमध्ये जाणाऱया प्रवाशांवर 1 जानेवारीपासून निर्बंध लादण्यात येणार आहेत, असे युरोपियन महासंघाने घोषित केले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने हाहाकार माजविला असल्याने सावधानतेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात येणार आहे. ब्रिटन आणि युरोपियन महासंघात यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Related Stories

उत्तर कोरियात सात महिन्यानंतर आढळला पहिला कोरोना रुग्ण

datta jadhav

टिकटॉक स्टारवरून पाक मंत्र्याची मारहाण

Patil_p

अमेरिकेत बाधितांची संख्या 2.75 कोटींवर

datta jadhav

अमेरिकेच्या अध्यक्षांनाही…

Patil_p

लेबननच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचा राजीनामा, सरकार पायउतार

datta jadhav

कोरोनामुळे लसीकरण मोहीम रेंगाळली

Patil_p
error: Content is protected !!