तरुण भारत

निजामुद्दीन – एर्नाकुलम एक अतिरिक्त डब्यांची धावणार

प्रतिनिधी / खेड

कोकण मार्गावर धावणाऱ्या निजामुद्दीन-एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने १२ डिसेंबरपासून या एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

त्यानुसार ही एक्सप्रेस शनिवारपासून १६ डब्यांऐवजी १७ डब्यांची धावत आहे. परतीच्या प्रवासात १५ डिसेंबर रोजी ही एक्सप्रेस धावणार आहे. एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याने प्रवाशांना विशेषत: पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

वेंगुर्ले आगारातून सुटणार दोन गाडय़ा

NIKHIL_N

कोकण मार्गावर सुपरफास्ट महोत्सव गाड्यांची खैरात सुरूच

triratna

फळ पीक विमा योजनेची 22 कोटी 94 लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त

NIKHIL_N

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पित्रा-पुत्राचा शॉक लागून मृत्यू

Patil_p

बांदा-दोडामार्ग रस्ता खड्डेमय

NIKHIL_N

कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने होम क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू

Shankar_P
error: Content is protected !!