तरुण भारत

हरिकाका कंपाऊंडमध्ये शरद पवारांचा वाढदिवस साजरा

बेळगाव / प्रतिनिधी

गांधीनगर येथील हरिकाका कंपाऊंड येथे शनिवारी सीमाभागाचे आंधारस्तभ व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Advertisements

याप्रसंगी रामचंद्र मोदगेकर, रमेश मोदगेकर, सूरज कणबरकर, कृष्णा पाटील, शिवाजी नाईक, सोमनाथ बेकणे, मारुती लोहार, किरण मोदगेकर, बाळू पाटील, परशराम बेडका, अमोल चौगुले, मारुती कणबरकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

पिढय़ान्पिढय़ांचे चालते बोलते विद्यापीठ

Patil_p

मराठी साहित्य-संस्कृती जागर संमेलन उत्साहात

Amit Kulkarni

अंगणवाडी कर्मचारी महिलांचा पुन्हा एल्गार

Patil_p

सरीवर सरी… चिंता दाटे उरी!

Omkar B

हिंदवाडी-आनंदवाडी कॉर्नर येथे पाण्याची गळती

Amit Kulkarni

कामगार विरोधी कायदा आणि खासगीकरण रद्द करा

Patil_p
error: Content is protected !!