तरुण भारत

अँथोनी जोशुआ विजेता

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनचा 31 वर्षीय मुष्टीयोद्धा तसेच विश्व हेवीवेट गटातील चॅम्पियन अँथोनी जोशुआने शनिवारी येथे बल्गेरियाच्या पुलेव्हचा पराभव करत आयबीएफ, डब्ल्यूबीओ आणि डब्ल्यूबीए बेल्ट्स स्वत:कडे राखले.

Advertisements

शनिवारी वेम्ब्लेच्या स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत जोशुआने नवव्या फेरीत 39 वर्षीय पुलेव्हचा तांत्रिक गुणांवर पराभव केला. या लढतीसाठी केवळ 1000 शौकिंनाना परवानगी देण्यात आली होती.

Related Stories

दिल्ली कॅपिटल्सची अंतिम फेरीत धडक

Patil_p

बांगलादेशसमोर आज इंग्लंडचे तगडे आव्हान

Patil_p

जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन

Abhijeet Shinde

द.आफ्रिकेच्या वनडे कर्णधारपदी क्विटॉन डी कॉक

Patil_p

‘सूर्य’ तळपला, मुंबई इंडियन्स जिंकली!

Omkar B

बेल्जियमचा गोफिन अजिंक्य

Patil_p
error: Content is protected !!