तरुण भारत

कॅलिफोर्नियात संकट

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात स्थिती बिघडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये बेड अपुरे पडू लागले आहेत. आतापर्यंत 10.4 लाख रुग्ण मिळाले असून 20 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. दोन आठवडय़ांमध्ये अतिदक्षता विभागात दाखल होणाऱया रुग्णांची संख्या 70 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Related Stories

लस न दिल्यास सैन्यकरार करू रद्द : फिलिपाईन्स

Patil_p

आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध जंगल

Patil_p

बळींचा आकडा 4 लाखावर?

Omkar B

ब्रिटिश प्रवाशांवर बंधने

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

datta jadhav

युएईच्या पंतप्रधानांनी घेतली लस

Omkar B
error: Content is protected !!