तरुण भारत

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सळी चोरणारे दोन आरोपी जेरबंद

सांगली / प्रतिनिधी

भिलवडी येथील चितळे डेअरी समोर बांधकाम चालु असलेले रात्रीच्या वेळी चोरलेली सळी चोरणारे दोघे संशयित आणि छोटा हत्ती असा तीन लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हा विभागाने केली.

Advertisements

याप्रकरणी  राजेश ऊर्फ आदेश भिमराव जाधव वय-२७ रा, भिलवडी स्टेशन गोसावी गल्ली खंडोबा मदीर शेजारी ता पलुस जि सांगली आणि मोहन गुजर माळी रा भिलवडी स्टेशन गोसावीवाडी ता पलुस जि सांगली याना अटक करण्यात आली आहे.  त्याचे कब्जातील छोटा हत्ती गाडी नं एम एच १० सी आर २३९५ चोरलेली बांधकाम संळी असा एकुन ३,६०,०००/- हजार रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सपोफी मारुती साळुखे सुनिल चौधरी मच्छिद्र बर्ड, अजित चंद्रे. साहेल कार्तीयांनी कॅप्टन गुंडवाडे, अरुण सोकटे, यांनी पार पाडली. 

Related Stories

मार्क इन्टरनॅशनलकडून मनपा कोविड हेल्थ सेंटरसाठी एक लाखाची मदत

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा बँक अध्यक्षपदी आ.मानसिंगराव नाईक

Sumit Tambekar

केंद्र सरकार विरोधात कर्मचाऱयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू

Sumit Tambekar

सांगली : जत येथे शनिवारी कोरोनाचे नऊ रुग्ण

Abhijeet Shinde

चैनीसाठी बोकडे चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!