तरुण भारत

भाजपा सोशल मीडिया तर्फे प्रशिक्षण शिबिर


सांगली / प्रतिनिधी

भाजपा महिला मोर्चा, जिल्हाध्यक्षा नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांकरीता “सोशल मिडिया प्रशिक्षण शिबीर” याचे आयोजन केले होते. या शिबीराचे उद्घाटन भाजपाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे यांच्या हस्ते केदार खाडीलकर, संकेत कुलकर्णी, निलेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या शिबीरामध्ये कु. दिशा दुग्गाणी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

Advertisements

यावेळी नगरसेविका सविता मदने, लक्ष्मी सरगर, उर्मिला बेलवलकर, नसिमा नाईक, अप्सरा वायदंडे, गीतांजली ढोपे-पाटील यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचा शुक्रवारी पाहणी दौरा

Abhijeet Shinde

मागेल त्याला कोरोनाची लस द्या; अशोक चव्हाणांची केंद्राकडे मागणी

Rohan_P

पाटगांव धरण ४६ टक्के तर कोंडूशी लघुप्रकल्प १०० टक्के पाणीसाठा

Abhijeet Shinde

समीर वानखेडे यांच्या ‘त्या’ फोटोमुळे प्रकरणाध्ये ट्विस्ट

Abhijeet Shinde

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

Rohan_P

सांगली : आष्ट्यात सोमवारी शिवसेनेचे बुरखा फाडो आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!