तरुण भारत

सांगलीत जीवो कार्डाची होळी


सांगली / प्रतिनिधी

देशव्यापी किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत किसान संघर्ष समितीच्या वतीने स्टेशन चौक सांगली येथे धरणे आंदोलनं रिलायन्स जियो कार्डाची होळी करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी महेश खराडे, उमेश देशमुख, विकास मगदूम, सतीश साखळकर, संजय पाटील, शंकर पुजारी, रमेश सहस्रबु्धे, बाळासाहेब बंडगर, यशवंत सावंत, ज्योती आदाटे, सदाशिव मगदूम, राहुल पाटील, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, संदीप कांबळे, सुधीर गावडे , राहुल जाधव, डॉक्टर रवींद्र व्होरा, लालू मिस्त्री, तोहिस शेख, नितीन चव्हाण, ओम भोसले, संभाजी पोळ, महेश माने ,अविनाश जाधव, बाळासाहेब पाटील, अमृत सूर्यवंशी, वि द बर्वे, संजय बेले, भागवत जाधव, ज्योती राम जाधव, भरत चौगुले, राम पाटील, जगन्नाथ भोसले, प्रताप पाटील, भैरव नाथ कदम, शांती नाथ लिंबेलाई, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी हमाल कार्यकर्ते उपस्थित होते

Advertisements

Related Stories

शहराच्या पूरबाधित भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा

Abhijeet Shinde

सांगलीत रणजी क्रिकेटचे सामने होणार!

Abhijeet Shinde

वाझे प्रकरणी संजय निरुपम यांचा शिवसेनेला घरचा आहेर

Abhijeet Shinde

“भाजप म्हणजे फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो”, बंगालच्या भाजप कार्यकर्त्यांनी मागितली माफी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शियेत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या नऊ वर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात रात्री आठ पर्यंत कोरोनाचे 5 बळी, ३०१ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!