तरुण भारत

चिंचवाड येथील एकाचा कृष्णेत बुडून मृत्यू

प्रतिनिधी / शिरोळ

चिंचवाड येथील सोळा वर्षांचा मुलगा तेजस रामचंद्र पाटोळे हा अमावस्या असल्यामुळे मोटर सायकल धुण्यासाठी मळीभाग जवळील  कृष्णा नदीच्या काठावर असताना अचानक पाय घसरून पडल्याने पाण्यात पडुन मुतयु मृत्यू झाला ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबत पोलीसातुन मिळालेली माहिती अशी की चिचवाड ता शिरोळ येथील तेजस रामचंद्र पाटोळे हा अमावस्या असल्यामुळे आपली मोटारसायकल घेऊन  कुषणानदीचया काठावर मोटारसायकल धुत असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात पडुन मयत झाला सदर घटनेची वर्दी सागर पांडुरंग पाटोळे यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास धुमाळ हे करीत आहेत.

Advertisements

Related Stories

गगनबावडा तालुक्यात सापडला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

उचगाव व्यापाऱ्यांच्या लुट प्रकरणी तपास पथके रवाना

triratna

कैद्यांची कलाकुसर,मेहनत पाहून बलकवडे दाम्पत्य भारावले

triratna

लग्न खर्चाला फाटा देऊन अनाथ मुलींना केली मदत

triratna

कोल्हापुरातील धावपटूंना मिळाला परफेक्ट ट्रॅक..!

triratna

कोल्हापूरच्या मातीने गमावला अवघ्या आठव्या दिवशी दुसरा वीर

triratna
error: Content is protected !!