तरुण भारत

देशात मागील 24 तासात निच्चांकी रुग्णवाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील पाच महिन्यातील सर्वात निच्चांकी कोरोना रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. सोमवारी देशात 22 हजार 065 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 354 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 99 लाख 06 हजार 165 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 43 हजार 709 एवढी आहे.

Advertisements

सोमवारी 34,477 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 3 लाख 39 हजार 820 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 94 लाख 22 हजार 636 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

देशात आतापर्यंत 15 कोटी 55 लाख 60 हजार 655 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 93 हजार 665 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.14) करण्यात आल्या. 

Related Stories

ट्रम्प यांच्यासमवेत इव्हांकाही येणार

tarunbharat

जम्मू-काश्मीरमध्ये आता 5 अधिकृत भाषा

Omkar B

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा!

Rohan_P

रॅपिड टेस्टिंगसाठी इस्रायलच्या पथकाला पाचारण

Amit Kulkarni

ममतांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलविण्याची तयारी

Patil_p

मोस्ट वाँटेड गँगस्टर काला जेठडी दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

triratna
error: Content is protected !!