तरुण भारत

फार्मइझीमधील वाटा टीपीजी खरेदी करणार

नवी दिल्ली

 अमेरिकेतील खासगी इक्वीटी फर्म टीपीजी ऑनलाइन फार्मसी क्षेत्रातील फार्मइझीमधील 7 टक्के वाटा खरेदी करण्याचा विचार करते आहे. फार्मइझी ही ऑनलाइन औषध कंपनी आहे. ऑनलाइन फार्मसीच्या क्षेत्रामध्ये होणाऱया स्पर्धेला तोंड देण्यासाठी टीपीजेने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे. या क्षेत्रामध्ये आता रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप आणि ऍमेझॉन यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे ऑनलाइन फार्मसी क्षेत्रात येणाऱया काळात औषध विक्रीत चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. टीपीजी ही स्पेशल पर्पज व्हेईकलच्या क्षेत्रामध्ये सिंगापूरमध्ये कार्यरत असणारी कंपनी आहे. 7 टक्के वाटा खरेदी किती किमतीला होणार आहे हे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही.

Advertisements

Related Stories

हिंदुस्थान युनिलिव्हरचा नफा वाढला

Patil_p

विक्रीमधील दबावामुळे सेन्सेक्सची घसरण

Patil_p

जिओ, व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकसंख्येत झाली घट

Patil_p

‘बेंगळूर’ची वाटचाल मजबूत टेक्नॉलॉजी केंद्राकडे

Patil_p

व्होडाफोन-आयडियाला सरकारची साथ ?

Amit Kulkarni

विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स नुकसानीत

Patil_p
error: Content is protected !!