तरुण भारत

अपुरी व्यवस्था

जगातील प्रथम कोरोनामुक्त देश म्हणून न्यूझीलंड या देशाला मान मिळाला आहे. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून तेथे पुन्हा नवे रूग्ण आढळत आहेत. देशाने ही स्थिती आव्हान म्हणून स्वीकारली असून रूग्णसंख्या वाढल्यास उपचार यंत्रणा अपुरी पडेल हे आधीच लक्षात आल्याने त्यादृष्टीने उपाय योजना करण्यात आली. त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असे वक्तव्य त्या देशाच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी केले आहे.

Related Stories

तुर्कस्तान-फ्रान्स यांच्यात व्यंगचित्रयुद्ध

Omkar B

तैवानला हवी अनुमती

Patil_p

…म्हणे झांगनान हा चीनचाच भाग!

Patil_p

इराणचे अणुबॉम्बचे स्वप्न ‘मोसाद’मुळे फुस्स

Patil_p

हिमघुबड दिसला तोही 130 वर्षांनी

Patil_p

आजारी पित्याकरता पत्करले रुग्णालयाच्या सफाईचे काम

Patil_p
error: Content is protected !!