तरुण भारत

अजय भुटोरिया झेन्सारचे नवे सीईओ

मुंबई : आयटी उद्योग क्षेत्रातील कंपनी झेन्सारच्या सीईओपदी अजय भुटोरिया यांची निवड करण्यात आली आहे. याआधी या पदावर संदीप किशोर हे कार्यरत होते. येत्या जानेवारीत संदीप किशोर यशस्वीपणे पाच वर्षे पूर्ण करणार आहेत. व्यवस्थापकीय संचालकपदही अजय भूटोरिया यांच्याकडे राहणार आहे. यापूर्वी अजय भुटोरिया हे एल अँड टी एनएक्सटीच्या मुख्यकार्यकारीपदी कार्यरत होते. कॉग्नीझंटमध्ये त्यांना 17 वर्षाचा कामाचा अनुभव आहे. नेदरलँडमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे राष्ट्रीय प्रमुख म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती.

Related Stories

एमएसएमइएसला 8,320 कोटींचे कर्ज वितरण

Patil_p

जियोफायबरची फ्री ब्रॉडबँडची ऑफर

Patil_p

सलग सहाव्या तिमाहीत बँक क्रेडिट वृद्धीत घसरण

Patil_p

रेलटेलचा आयपीओ लवकरच

Patil_p

फॅशन उद्योगामध्ये तेजी

Patil_p

डिजिटल आणि दूरदर्शन जाहिरात महसुलात होणार वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!