तरुण भारत

रेडमी 9 पॉवर आज होणार दाखल?

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून रेडमी 9 पॉवर या नव्या फोनविषयी जोरदार चर्चा सुरू होती व या फोनच्या आगमनाची वाट पाहिली जात होती. अखेर हा फोन गुरुवार 17 डिसेंबर रोजी लाँच केला जाणार असल्याचे समजते. सध्याच्या रेडमी 9 सिरीजमधील हा सर्वात बजेट (परवडणारा) स्मार्टफोन असण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. हा फोन रेडमी नोट 9 फोरजीची सुधारित आवृत्ती असणार आहे. काही काळापूर्वी हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. याला 48 मॅगापिक्सलचा कॅमेरा, फास्ट चार्जिंग व क्वालकॉम स्नॅपड्रगन 662 प्रोसेसर असेल.

Related Stories

ब्रिटन देणार ‘हुवाई’ला टक्कर

Patil_p

सॅमसंग गॅलक्सी नोट 20 चे प्री बुकिंग सुरू

Patil_p

एसबीआयने घटवले व्याजदर

Patil_p

ऍमेझॉनकडून लवकरच हजारोंना रोजगार

Patil_p

ओप्पोचे दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच

Patil_p

महिंद्रा 600 गाडय़ा परत मागविणार

Patil_p
error: Content is protected !!