तरुण भारत

हुंचेनट्टीतील क्रिकेट स्पर्धेत खादरवाडीचा शिवसेना संघ विजयी

किणये : हुंचेनहट्टी येथील कै. गुंडू नारायण मोहिते यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोहिते चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये खादरवाडीच्या शिवसेना संघाने अंतिम सामना जिंकला आहे. एस. पी. राजहंस अनगोळ व खादरवाडी शिवसेना संघामध्ये अंतिम सामना रंगला होता. यामध्ये खादरवाडीचा संघ विजेता ठरला आहे.

सामनावीर आणि मालिकावीराचा मानकरी खादरवाडीचा खेळाडू राकेश हा ठरला आहे.

Advertisements

विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी सुनील गुंडू मोहिते, गजानन नाईक, रुपेश कुंदगोळकर, वसंत तांबूळगुंडे, यल्लाप्पा नाईक, प्रल्हाद गोसावी, गंगाराम तारिहाळकर, विनोद शानभाग, आदींसह सिद्धी विनायक स्पोर्ट्स क्लब व गावातील पंचमंडळी उपस्थित होती.

Related Stories

राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिकांसह 11 जणांना नारळ

Amit Kulkarni

व्हॅक्सिन डेपो ग्राऊंड येथील ‘तो’ ट्रान्स्फॉर्मर बदला

Patil_p

कागवाडला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने विकासकामांना गती मिळणार

Patil_p

गांजा विकणाऱया रिक्षाचालकाला अटक

Patil_p

गॅरेजमधील टाकाऊ साहित्यातून बनविली कार

Omkar B

शेट्टी गल्ली येथील एक ट्रान्स्फॉर्मर अन्यत्र हलविला

Patil_p
error: Content is protected !!