तरुण भारत

संतिबस्तवाड प्राथ. कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

किणये : संतिबस्तवाड येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष ऍड. प्रसाद सडेकर होते. व्यासपीठावर माजी तालुका पंचायत सदस्य एम. जी. ताशिलदार, संघाचे उपाध्यक्ष बसाप्पा बिरमुत्ती, संचालक कृष्णा कर्लेकर, निंगाप्पा चन्नीकुप्पी, सविता गुंडोजी, लक्ष्मी चन्नीकुप्पी आदी उपस्थित होते.

संचालक मेघो बिर्जे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यल्लाप्पा चलवेटकर यांनी नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. यावेळी देमाण्णा नाईक, यल्लाप्पा कर्लेकर, रामा पाटील, महादेव बिर्जे, पिराजी गुरव, गंगाराम गुरव, सुभाष पाटील, आदी उपस्थित होते. अक्षता मिसाळे यांनी आभार मानले.

Advertisements

Related Stories

भेटवस्तूच्या आमिषाने तब्बल 88 लाखाचा गंडा

Amit Kulkarni

मराठा जागृती निर्माण संघातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Patil_p

सात सफाई कर्मचारी कुटुंबांना हक्कपत्रांचे वितरण

Amit Kulkarni

बेळगाव-धारवाड मार्गाला मिळणार गती

Amit Kulkarni

जोतिबाचा चैत्र उत्सव यंदाही साधेपणाने

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ातील नऊ तालुके होणार खुले

Rohan_P
error: Content is protected !!