तरुण भारत

पंजाब : कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 61 हजार 383 वर

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 61 हजार 383 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 1,61,383 रुग्णांपैकी 1 लाख 50 हजार 007 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 35 लाख 86 हजार 661 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 6 हजार 241 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 112 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

सोने-चांदी दरात ‘सुपरफास्ट’ तेजी

Patil_p

वृत्तपत्र वितरण बंदी हा कायदेशीर गुन्हा

Patil_p

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन पोलीस कर्मचारी शहीद

Rohan_P

दुती चंदचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

datta jadhav

बिहारमध्ये नितीश यांच्याकडेच नेतृत्व

Patil_p

राजीनाम्याचा प्रश्नच नाही!

Patil_p
error: Content is protected !!