तरुण भारत

मिरज रेल्वे जंक्शनवर रिक्षा स्टॉपला परवानगी द्या

प्रतिनिधी / मिरज

मिरज रेल्वे जंक्शनवर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानक परिसरातच स्वतंत्र रिक्षा स्टॉप उभारण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

Advertisements

रिक्षा चालक रितसर भुईभाडे भरण्यास तयार असल्याची ग्वाही स्टेशन अधिक्षकांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन रिक्षा स्टॉपला परवानगी देऊ, अशी हमी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Stories

सांगली : मिरजेत देशी बनावटीचे तीन पिस्तूल जप्त

Abhijeet Shinde

सांगली : वाळवा तालुक्यावर पुन्हा कोरोनाचे संकट

Abhijeet Shinde

ट्रकच्या धडकेत निवृत्त उपअभियंता जागीच ठार

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाचे अवघे दोन टक्के रूग्ण बेडवर

Abhijeet Shinde

मिरज, कवठेमहांकाळ, पलूसमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट

Abhijeet Shinde

विश्रामबाग रेल्वे उड्डाण पुलावर स्ट्रीट लाईटची सोय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!