तरुण भारत

बायडेन घेणार लस

अमेरिकेत काही जण लस टोचून घेण्यास घाबरत आहेत, त्यांची हीच भीती दूर करण्यासाठी नियोजित अध्यक्ष जो बायडेन पुढील आठवडय़ात जाहीररित्या लस टोचून घेणार आहेत. तर विद्यमान उपाध्यक्ष माइक पेन्स पत्नी करेनसह शुक्रवारी लस घेणार आहेत. अमेरिकेतील साथरोगतज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी बायडेन यांना लवकरात लवकर लस घेण्यास सांगितले होते. तसेच  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू चालू आठवडय़ातच लस घेणार आहेत. dदेशात लसीकरण कार्यक्रम केव्हापासून सुरू होणार हे सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Related Stories

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला, महिला पोलिसाची हत्या

Patil_p

अफगाणिस्तानातील ‘निडर’ सोशल मीडिया स्टार

Patil_p

हडसन नदीवर तरंगते पार्क

Patil_p

जगातील सर्वाधिक घातक पाणबुडी कोणत्या देशाकडे आहे?

Patil_p

रशिया : 18 हजार रुग्ण

Patil_p

कॅनडा, स्वीडनमध्येही नवा स्ट्रेन

Patil_p
error: Content is protected !!