तरुण भारत

जीएमआर एअरपोर्टस् 3 हजार कोटी जमवणार

मुंबई

 हवाई क्षेत्रात सेवा देणाऱया जीएमआर एअरपोर्टस् लिमिटेडने येणाऱया काळात कर्ज रोखे व इतर माध्यमातून 3 हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी चालवली असल्याचे समजते. फेब्रुवारी 2020 मध्ये जीएमआर समूहाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ऑपरेटर ग्रुप एडीपी ऑफ फ्रान्स यांच्यासोबत करार केला होता. याअंतर्गत जीएमआरने 49 टक्के हिस्सेदारी विकली होती. आता कंपनीकडे 51 टक्के हिस्सेदारी राहिली आहे. जमवलेल्या 3 हजार कोटींचा खर्च येणाऱया कालावधीत विविध कर्जे फेडण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisements

Related Stories

सॅमसंगने आणला एअरड्रेसर

Patil_p

एअरटेल-रिलायन्स जिओ नफ्यात राहण्याचे संकेत

Patil_p

‘फोनपे’ची बाजारावर मजबूत पकड

Amit Kulkarni

एअरटेलची प्लॅटिनम ग्राहकांसाठी खास योजना

Patil_p

विप्रोचे बाजार भांडवल 3 लाख कोटीवर

Amit Kulkarni

अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे बेरोजगारीत वाढ

tarunbharat
error: Content is protected !!