तरुण भारत

आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 डिसेंबर 2020

मेष: शेअर मार्केट मधून आर्थिक लाभाची शक्यता.

वृषभः मालमत्तेसाठी कोर्ट प्रकरणे करण्याचा प्रसंग.

Advertisements

मिथुन: धनलाभ, नवीन मैत्रीणीची ओळख, मानसिक सौख्य उत्तम.

कर्क: अनैतिक प्रेमप्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न होईल.

सिंह: वास्तूत अपशब्द बोलू नका, वातावरण बिघडेल.

कन्या: व्यक्ती योग्य असेल तरच मदत करा अन्यथा अडकाल.

तुळ: आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम योग, अनेक मार्गाने लाभ.

वृश्चिक: प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील.

धनु: दूर प्रवासाचे योग, महिला वर्गाने आज जपून वागावे.

मकर: चांगुलपणाचा कुठेतरी फायदा झालेला दिसेल.

कुंभ: नोकरी, व्यवसायात किचकट जबाबदारीतून सुटका.

मीन: धार्मिक क्षेत्रात वादावादीला प्रोत्साहन देऊ नका.

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 25 जून 2020

Patil_p

राशी

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 11 जानेवारी 2020

Patil_p
error: Content is protected !!