तरुण भारत

हिरकमहोत्सवी गोवा मुक्तीदिनाला सुरूवात

गोवा : नवगोमंतक घडविण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. नवीन पीढीला देशभक्तीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतभेद विसरून स्वयंपूर्ण व सुवर्ण गोवा बनविण्यासाठी गोमंतकीयांनी एकत्र होऊया असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 60 व्या गोवामुक्तीदिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी नागरी सेवेतील, अग्निशमन दलातील, पोलिसदलातील शूरवीरांचा सुवर्णपदके प्रदान करून गौरव मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आल.

Related Stories

बेरोजगारांच्या भावनांशी सरकारचा खेळ

Patil_p

आसगाव, हणजूण वासियांचा म्हापसा पाणी विभागावर घागर मोर्चा

Patil_p

डॅन, किओना, आवेलीनो, पर्ल, आदर्शची दुसऱया दिवशीही आघाडी

Amit Kulkarni

वीज वाहिन्याशी संपर्क आल्याने सांगेत एकाचा बळी

Omkar B

मांद्रे हायस्कूलमध्ये शिक्षकदिन साजरा

Patil_p

कांद्याने गाठली शंभरी

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!