तरुण भारत

खासबागमध्ये व्ही. आर. ऑटोमोटिव्ह शोरूमचे उद्घाटन

प्रतिनिधी/ बेळगाव

देशात आघाडीवर असलेल्या तीनचाकी वाहन कंपनी अतुल ऑटो लिमिटेडचे नवे शोरूम खासबाग येथे सुरू झाले आहे. येथील व्ही. आर. ऑटोमोटिव्ह शोरूमचे शनिवारी सायंकाळी प्रादेशिक रहदारी अधिकारी शिवानंद मगदूम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अतुल ऑटो लि. चे रिजनल मॅनेजर पुश्विन पटेल, एचएलएफ फायनान्सचे रिजनल मॅनेजर राघवेंद्र पागा, तसेच रोहित सरदेशपांडे, विनोद रागशेट्टी आणि व्ही. आर. ऑटोमोटिव्हचे भागीदार उपस्थित होते. सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकांना मोफत विमा आणि 10 ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्ही. आर. ऑटोमोटिव्हच्या भागीदारांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

ग्रामीणला दिलासा, पण निपाणीत धास्तीच

Patil_p

हुंचेनहट्टी-नावगे रस्त्याची दुरुस्ती लवकरच

Amit Kulkarni

पीओपीवर निर्बंध, मूर्तिकारांना बसणार भुर्दंड

Amit Kulkarni

हिंडलगा वॉर्ड क्र. 4 मध्ये रस्ताकामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

खानापूर शहर परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यात एका दिवसात ५५ हजाराहून अधिक जणांची तपासणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!